सकाळ डिजिटल टीम
अनेक स्त्रियांना पायात पैंजण घालायला आवडते
हल्ली पैंजणांमध्ये वेगवेगळे डिझाइन्स आल्या आहेत. काही खास डिझाइन्स आपण जाणून घेऊया.
नववधूंसाठी ही खास पैंजण असते.
ही सिम्पल डिझाइन तुम्ही साडीवर घालू शकता.
जीन्सवर अशा प्रकारच्या सिंगल चेन पैंजण सुंदर दिसतात.
जर तुम्ही लाँग फ्रॉक किंवा वन पीस घातला तर तुम्ही अशा प्रकारचे पैंजण घालू शकता.
असे सिम्पल पैंजणही पायात सुंदर दिसतात.
नेकलेस आणि कानातल्यावर मॅचिंग पैजणही मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
लेहेंगावर असे जाड पैंजण खूप उठून दिसतात.
अशा डिझाइनचे पैजण साडीवर खुलून उठतात.
हल्ली अशा डिझाइन्स खूप ट्रेंड करताहेत.तुम्ही ऑफीसमध्ये असे पैंजण घालून जाऊ शकता.
हा पैंजणाचा प्रकार खूप जुना असून खूप सुंदर आहे. कोणत्याही आउटफीटवर तुम्ही हे पैजण घालू शकता.
नुकतंच लग्न झालेल्या नववधू असे पैंजण घालू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.