Poisonous Lipstick : तुमची लिपस्टिक विषारी तर नाही? कसं ओळखाल?

साक्षी राऊत

जीवघेणा आजार

तुम्हीही लिपस्टिक वापरत असाल तर तुम्हाला त्यामुळे होणाऱ्या जिवघेण्या आजारांबाबत जाणून घ्या.

Poisonous Lipstick

लिपस्टिकमध्ये मिसळतात केमिकल्स

लिपस्टिकमध्ये फ्लोरिनसारखे विषारी केमिकल्स मिसळले जातात. ज्यामुळे तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता.

Poisonous Lipstick

या गोष्टींची काळजी घ्या

लिपस्टिक विकत घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या इंग्रेडियंट्सबाबत तुम्हाला माहिती असायला हवं. सोबतच तुम्हाला लिपस्टिकची एक्सपायरी डेट चेक करायलाही विसरू नका.

Poisonous Lipstick

या लिपस्टिक जिवघेण्या असतात

रिसर्चनुसार भारतीय महिला प्रत्येक वर्षी २२ ग्राम लिपस्टिक खातात. जे तुमच्या आरोग्यासाठी फार हानिकारक ठरू शकते.

Poisonous Lipstick

आर्सेनिकमुळे कँसर होऊ शकतो

लिपस्टिकमुळे आर्सेनिकची मात्रा भरपूर प्रमाणात असते. या केमिकल्समुळे तुम्हाला कँसरही होऊ शकतो.

Poisonous Lipstick

स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स

लिपस्टिकमध्ये असलेले डायजोलिडिनल यूरिया स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्सना आमंत्रण देते.

Poisonous Lipstick

किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो

लिपस्टिकमध्ये कडियम केमिकल्सही मिसळले जातात. या केमिकलमुळे किडनी फेल होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो.

Poisonous Lipstick

घातक केमिकल्स

लिपस्टिकमध्ये असलेले केमिकल्स स्किनसाठी फार घातक ठरू शकतात. तेव्हा याचा वापर सावधगिरीने करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poisonous Lipstick