घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येण्यासाठी असे करा आषाढी एकादशीचे व्रत

धनश्री भावसार-बगाडे

या गोष्टी लक्षात ठेवा

आषाढी एकादशीला दिवसभर या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

विधीवत पूजा

भगवान विष्णू, विठ्ठल रखुमाई किंवा अगदी देव्हाऱ्यातल्या बाळकृष्णाला पंचामृताने स्नान घालून हाल, फुले वाहून विधीवत पूजा करावी.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

विष्णूसहस्रनाम

पूजा झाल्यावर विष्णूसहस्रनाम अवश्य म्हणावे. याचे आवर्तनं केले तर उत्तम.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

अक्षता

पूजेत अक्षता अवश्य अर्पण कराव्या.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

आळस

दिवसभरात आळस करू नये.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

नामस्मरण

श्रीहरीचे नामस्मरण करावे.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

नैवेद्य

तुळशीचे पान घालून देवाला नैवेद्य दाखवावे.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

जागरण

रात्री जागरण करावे.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

ब्रह्मचार्य

ब्रह्मचार्य पालन करावे.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal