साक्षी राऊत
ज्या महिला सेल्फ केअरला प्राधान्य देतात त्यांच्या आत्मविश्वास आणि आकर्षण असतं. त्या नियमित एक्सरसाइज आणि भरपूर झोप घेतात.
पॉझिटिव्ह माइंडसेटच्या महिला अनेकांसाठी आदर्श ठरतात. त्यांच्यातील सकारात्मकता आणि उत्साह आकर्षणाचं कारण ठरतं.
या महिला कुठल्याही परिस्थितीत समान असतात.
या महिलांना स्वत:वर आत्मविश्वास असतो. दुसऱ्यांपुढे त्या आत्मविश्वासाने जातात. त्यामुळे त्या इतरांना आकर्षक वाटतात.
आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह माइंडसेटच्या महिला आयुष्यात प्रत्येक नातं प्रामाणिकपणाने टिकवतात.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बॅलेंस राहणे फार महत्वाचे आहे. तेव्हा पर्सनल आणि प्रोफेशनल बॅलेंस कायम ठेवा.
या महिला कुठलेही काम फार उत्साहाने करतात. जे काम यांनी हाती घेतलेले असते ते पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्यात असते.
अॅक्टिव्ह दिसणाऱ्या महिला त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.