Anuradha Vipat
जंक फूड
प्रत्येक गल्लीत, रस्त्यावर जागोजागी रेस्टॉरंट्स किंवा फास्ट फूड जॉईंट्स दिसतात. याच फास्ट फूडला जंक फूड असेही म्हटले जाते
समावेश
पिझ्झा, बर्ग, पॅटीस, पेस्ट्री, कुकीज, मोमोज, चाऊमीन आणि अशा अनेक पदार्थांचा जंक फूडमध्ये समावेश होतो
कॅलरीज आणि साखर
फास्ट फूड अथवा जंक फूडमध्ये कॅलरीज आणि अतिरिक्त साखर खूप जास्त प्रमाणात असते
शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम
जास्त फॅट, साखर आणि अतिरिक्त मीठ या कॉम्बिनेशनमुळे फास्ट फूड चविष्ट तर बनते. पण ते खाल्यामुळे आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो
आजार
पावसाळ्याच्या दिवसांत स्वच्छतेची नीट काळजी न घेतल्यास फास्ट फूडमुळे टायफॉइड,कॉलरा आणि कावीळीसारखे आजारही पसरू शकतात
मधुमेह आणि हृदयविकार
मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो
उच्च रक्तदाब
आहारात मीठाचे प्रमाण वाढल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.