Health Tips : कोलेस्टेरॉल वाढल्यावर हे पदार्थ खाण्याची चूक पडेल महागात

नमिता धुरी

तुमच्या आहारातून ते पदार्थ बाजूला करा जे कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.

Health Tips

मिठाई, खीर, बिस्किट, इत्यादी साखरयुक्त पदार्थ टाळा.

Health Tips

प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असतात.

Health Tips

फास्ट फूड खाऊ नका.

Health Tips

तेलकट खाणे बंद करा.

Health Tips

अंड्याचा पिवळा भाग खाऊ नका.

Health Tips

डेअरी प्रोडक्ट्स खाणे बंद करा.

Health Tips

केक, कुकीज, पेस्ट्री असे पदार्थ टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips