कलरफूल आयलायनर लावताना ‘या’ चुका टाळा

सकाळ डिजिटल टीम

मुलींना ट्रेन्डी लूक (Trendy Look) आवडतो.

सध्या कलरफूल लायनर ट्रेन्डमध्ये आहे.

निळ्या, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं आयलायनर लावताना कधीही मेकअप हलका करावा.

आयलायनरची निवड आपल्या ड्रेसच्या रंगानुसार करावी.

काही मुलींना आयलायनर लावताना डोळ्या जवळची त्वचा खेचायची सवय असते.

लायनर लावताना डोळ्या भोवतालची त्वचा ओढू नका.

उगीचच कोणत्याही रंगाच्या प्रेमात पडून डोळ्यांवर भडक रंगाचा मस्करा लावू नयेत.

लायनर लावताना ज्या प्रकारे काळजी घेतो त्याच प्रकारे ते काढतानाही काळजी घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.