नमिता धुरी
वजन कमी करण्यासाठी काही लोक जेवण नीट जेवत नाहीत. यामुळे अशक्तपणा येतो.
पुरेसे अन्न पोटात न गेल्याने फायबरची कमतरता जाणवते.
वजन कमी करत असताना मानसिक ताण घेतल्यास मेटाबॉलिज्म नीट होत नाही.
अति व्यायाम केल्यामुळे स्नायूंशी संबंधित समस्या जाणवतात.
पाणी कमी प्यायल्यास शरीराचे निर्जलीकरण होते.
पुरेशी झोप न मिळाल्यासही शरीरावर दुष्परिणाम होतात.
जंक फूड टाळा.
वजन कमी करत असताना या चुका केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.