धनश्री भावसार-बगाडे
चाणक्यनीतीमध्ये दैनंदिन जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टींविषयी सांगितलं आहे, जे आजही लागू होते. म्हणूनच बरेच लोक त्याकडे कुतूहलाने पाहतात.
समस्येपेक्षा उपायावर भर द्या. त्यासाठी आधी परिस्थिती समजून घ्या.
उगाच परिस्थितीच टेंशन घेऊन बसण्यापेक्षा ती हाताळण्यासाठी स्ट्रॅटर्जी ठरवायला हवी. त्यानुसार परिस्थितीला सामोरं जावं.
कठीण प्रसंगात बुद्धीमान आणि विश्वासातली लोकं सोबत असावी. ताण आल्यास तो पाल्यावर न काढता अशा व्यक्तींशी बोलून हलका करावा.
कमकुवत बाजू अभ्यास करून, प्रयत्न करून सुधारून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी पालकांनी पाल्याला तेवढा वेळ द्यायला हवा.
कठीण काळात संयम खूप महत्वाचा असतो. आशा सोडू नका. शांतपणे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. चिकाटी धरा, प्रयत्न करणं सोडू नका.
आई-वडिलांनी आपल्या कर्तव्यातून मागे हटू नये. पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घ्यावी. असं केलं नाही तर मुलं ही त्यांच्या कर्तव्यांना टाळतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.