सावधान! खाण्यातील हे पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका

साक्षी राऊत

कॅन्सरचा धोका

तुमचा डाएट प्लान कॅन्सरचा धोका वाढवणारा तर नाही ना? हे काही पदार्थ तुमच्या जेवणातील कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

Cancer Alert

फ्राइड खाद्यपदार्थ

अनेक लोकांना फ्राइज खाद्यपदार्थ खायला फार आवडतं. पण दररोज असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी फार घातक आहे.

Cancer Alert

कॅन्सर सेल्स डेव्हलपमेंट

जास्त तळलेलं खाल्ल्यास कॅन्सर सेल्स डेव्हलप होण्याचा धोका वाढतो.

Cancer Alert

गोड खाद्यपदार्थ

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी जास्त शूगरयुक्त पदार्थ खाणे टाळा.

Cancer Alert

प्रोसेस्ड मीट

असा दावा केला जातोय की प्रोसेस्ड मीट खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.

Cancer Alert

हे खाद्यपदार्थ टाळणे महत्वाचे

तुमच्या डेली रूटीनमध्ये प्रोसेड्स फूडचा समावेश अजिबात करू नका. असे करून तुम्ही कॅन्सरसारख्या आजारास आमंत्रण देऊ शकता.

Cancer Alert

जास्त मीठाचे सेवन

कुठल्याही पदार्थांत अति मीठ घालू नये. अति मीठ युक्त पदार्थ खाल्लाय कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

Cancer Alert

दारूचे व्यसन

तुम्हाला सतत दारू पिण्याचे व्यसन जडले असेल तर ही सवय तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. तुम्ही कॅन्सरसारख्या आजारास बळी पडू शकता.

Cancer Alert

तुमच्या शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी हेल्दी डाएट फॉलो करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cancer Alert