सब्जा सिड्स खाण्याचे लाभदायक फायदे

Anuradha Vipat

आयुर्वेदिक औषध

सब्जा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील वापरले जातात.

Eating Sabja Seeds

आरोग्य फायदे

आपण सब्जाचे सेवन कसे करू शकता आणि त्याचे आरोग्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया

Eating Sabja Seeds

फायबर

सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते

Eating Sabja Seeds

शरीरातील चरबी

सब्जा शरीरातील चरबी कमी करण्याचे काम करते

Eating Sabja Seeds

रक्तातील साखरेची पातळी

सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात

Eating Sabja Seeds

डिटॉक्स

सब्जा हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे काम करते

Eating Sabja Seeds

केस आणि त्वचेसाठी

सब्जाच्या बिया केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating Sabja Seeds