Diet Tips : बीटचा रस प्यायल्याने महिलांना मिळतात हे जबरदस्त फायदे

नमिता धुरी

बीटच्या रसामध्ये अनेक पोषक तत्त्वं असतात.

benefits of drinking beetroot juice

लोह

बीटमध्ये लोह असल्याने रक्ताची कमतरता भरून निघते.

benefits of drinking beetroot juice

हृदय

हृदयाचे आरोग्य चांगले राहाते.

benefits of drinking beetroot juice

मधुमेह

ग्लुकोजचा स्तर सामान्य राहातो व मधुमेह नियंत्रित होतो.

benefits of drinking beetroot juice

कर्करोग

बीटमध्ये कॅन्सररोधक गुण असतात.

benefits of drinking beetroot juice

वजन

यातील फायबरमुळे भूक कमी लागते व वजन कमी करण्यास मदत मिळते.

benefits of drinking beetroot juice

हाडे

शरीरातील कॅल्शिअम टिकून राहाते व हाडे मजबूत होतात.

benefits of drinking beetroot juice

पीरियड्स

पीरियड्सशी संबंधित समस्या दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of drinking beetroot juice