उस खाण्याचे 'हे' फायदे माहितीयेत का?

सकाळ डिजिटल टीम

आपल्या आरोग्यासाठी उस हा अत्यंत गुणकारी असतो.

Sugarcane | Sakal

लो कॅलरी असल्यामुळे त्याचा आपल्या शरीराला मोठा फायदा होऊ शकतो

Sugarcane | Sakal

उस हा शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्याक मदत करतो

Sugarcane | Sakal

उसामध्ये फायबर जास्त असल्यामुळे अशक्तपणा आणि कावीळची समस्या दूर राहण्यास मदत होते

Sugarcane | Sakal

उस हा मधुमेहासाठी फायदेशीर ठरतो

Sugarcane | Sakal

उसामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होते

Sugarcane | Sakal

उस हा यकृतासाठी गुणकारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane | Sakal