शिमला मिरची खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

रोगप्रतिकारक शक्ती

ढोबळी मिरचीतील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

eating capsicum

शरीराला संक्रमणांशी लढण्यास मदत

ढोबळी मिरची शरीराला संक्रमणांशी लढण्यास मदत करते

eating capsicum

वजन नियंत्रणात राहते

ढोबळी मिरची खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते

eating capsicum

पोट भरल्यासारखे वाटते

ढोबळी मिरचीममध्ये कॅलरीज कमी असतात त्यात फायबर असते ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते

eating capsicum

डोळ्यांना मोतीबिंदूपासून वाचवते

शिमला मिरची आपल्या डोळ्यांना मोतीबिंदूपासून वाचवते.

eating capsicum

कर्करोगात अनेक फायदे

शिमला मिरचीमुळे कर्करोगात अनेक फायदे होतात

eating capsicum

शरीरातील रक्त प्रवाह

शिमला मिरची आपल्या शरीरातील रक्त प्रवाह नियमित करण्यात मदत करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating capsicum