द्राक्षे खाण्याचे हे सर्वांगीण फायदे माहिती असायला हवेत | Grapes

सकाळ डिजिटल टीम

 द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात

Grapes

द्राक्षे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात आणि शरीरात जळजळ इत्यादी होऊ देत नाहीत.

Grapes

शरीरातील पेशी आणि डीएनए निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Grapes

द्राक्षे हे व्हिटॅमिन सी चा खूप चांगला स्रोत आहे.

Grapes

बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यासाठी खूप मदत करतात

Grapes

द्राक्षे खाण्याने कर्करोगाचा धोका टाळू शकतो.

Grapes

सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्यामुळे ते आपल्याला हृदयाच्या अनेक समस्यांपासून वाचवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Grapes