अळूचं फदफदं खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

स्नायू बळकट

अळूचं फदफदं खालल्याने स्नायू बळकट होतात

potato chips

व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम

अळूमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते.

potato chips

कर्करोग

हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते.

potato chips

स्नायू आणि हाडे

अळूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम आपले स्नायू आणि हाडे मजबूत करते.

potato chips

रोगप्रतिकारक शक्ती

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

potato chips

वजन कमी

अळूच्या पानामध्ये कॅलरी कमी असतात. जे वजन कमी करण्यास मदत करते.

potato chips

हृदयरोगाच्या वाढीस प्रतिबंध

अळूचं फदफदं हृदयरोगाच्या वाढीस प्रतिबंध करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

potato chips