धनश्री ओतारी
लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते
वजन कमी करण्यास उपयुक्त
दातांचे आजारांपासून संरक्षण करते
अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध
प्रतिकारशक्ती वाढवते
हृदयासाठी फायदेशीर
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते.
ताण दूर करण्यास लिंबाच्या सालीची मदत होते. यात काही प्रमाणात फ्लेवानॉयड असते. त्यामुळे आपला ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस दूर होतो.
लिंबाच्या सेवनाने लिव्हर साफ होण्यास मदत होते. रक्ताभिसण चांगले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.