Oil Massage : बेंबीवर तेल लावल्याने या समस्या होतील दूर

नमिता धुरी

बेंबीवर तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत.

Oil Massage

खोबरेल तेल किंवा ऑलिव्हचे तेल बेंबीवर लावल्याने त्वचा सॉफ्ट होते.

Oil Massage

बेंबीत आल्याचे तेल लावल्याने पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो.

Oil Massage

खोबरेल तेल किंवा ऑलिव्हचे तेल लावल्याने प्रजननक्षमता वाढेल.

Oil Massage

जोजोबा, कुसुम आणि द्राक्षांचे तेल लावल्याने बेंबीतील घाण स्वच्छ होते.

Oil Massage

पेपरमिंट किंवा आल्याच्या तेलामुळे पोटदुखी नाहीशी होते.

Oil Massage

शरीराला कुठेही जखम झालेली असल्यास टी ट्री ऑइल किंवा राईचे तेल बेंबीवर लावा. यामुळे संसर्ग टाळता येतो.

Oil Massage

पांढऱ्या तिळांचे तेल लावल्यास ऊर्जा वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil Massage