लिपस्टीक वापरण्याचे फायदे

Anuradha Vipat

चेहऱ्याचा नूर

तुम्ही कोणत्याही प्रकारची लिपस्टीक वापरलीत तरी ती तुमच्या चेहऱ्याचा नूर बदलतोचं

using lipstick

लुक

कॅज्युअलमध्ये असा किंवा हॉट पार्टी लुकमध्ये लिपस्टीकमुळे तुमच्या लुक अजूनच छान वाटू लागतो.

using lipstick

लुकला चारचांद

विचार करा तुम्ही साधी जीन्स आणि टीशर्ट घातला आणि त्यावर जर लिपस्टीक ही अॅड केलीत तर लुकला चारचांद लागतात

using lipstick

सोपा मार्ग

तुमचा लुकला अजून चांगलं करण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे

using lipstick

धूळीपासून संरक्षण

लिपस्टीकच्या आवरणामुळे तुमच्या ओठांचे धूळीपासून संरक्षण होते

using lipstick

फुटलेले ओठ

तसंच लिपस्टीकमुळे फुटलेले ओठ ही बरे होतात

using lipstick

इन्सेंशियल ऑईल

लिपस्टीक्स या इन्सेंशियल ऑईलयुक्त असतात. ज्यामुळे तुमच्या ओठांची काळजी आपोआपच घेतली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

using lipstick