Best from Waste : दुधाच्या पिशव्यांचा असा करा वापर

नमिता धुरी

दुधाची पिशवी फेकून दिल्यास पर्यावरणासाठी हानिकारक असते. या पिशवीचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊ या.

Best from Waste

या पिशवीचा वापर पुस्तकाचं कव्हर म्हणून करता येतो.

Best from Waste

दुधाच्या पिशव्या जोडून नरसाळे तयार करता येईल.

Best from Waste

यापासून तुम्ही चटई तयार करू शकता.

Best from Waste

दुधाची पिशवी एका काठीला चिकटवून त्याचा पंख्यासारखा वापर करता येईल.

Best from Waste

झाडं लावण्यासाठी वापरू शकता.

Best from Waste

बारीक-सारीक वस्तू साठवून ठेवण्यासाठी दुधाच्या पिशव्या वापरता येतात.

Best from Waste

नाजूक सामान भिजू नये यासाठी वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best from Waste