सकाळ डिजिटल टीम
अनेकदा बोलायचा कंटाळा येतो तेव्हा आपल्याला फोन नॉट रिचेबल करायचा असतो.
आज आम्ही तुम्हाला नेहमीपेक्षा हटके ट्रिक्स सांगणार आहोत.
तुम्ही जर मोबाईल फोन अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळला तर तुम्ही तुमचा Not Reachable बनवू शकता
फोनची बॅटरी काढून तुम्ही फोन Not Reachable बनवू शकता.
सिम नेटवर्क ब्लॉक करुनही तुम्ही Not Reachable फोन करू शकता.
थर्ड-पार्टी Apps प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करुन तुम्ही तुमचा फोन नॉट रिचेबल बनवू शकता
बंद लँड लाईनवर तुमचा कॉल तुम्ही फॉरवर्ड करायचा आहे आणि नंतर रिसीव्हर क्रॅडलमधून काढल्यानेही तुम्ही फोन Not reachable करू शकता.
नेटवर्क मोडमध्ये बदल करुनही तुम्ही तुमचा फोन Not Reachable करू शकता.
अशा बऱ्याच ट्रिक्स वापरुन तुम्ही फोन Not Reachable करू शकता.
अनेकजण एरोप्लेन मोड वापरुन फोन Not Reachable करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.