सकाळ डिजिटल टीम
अनेक लोकांना गैरसमज असतो की भेळ ही जंक फूड आहे. पण हे चुकीचं आहे.
भेळचे आरोग्यासाठी असलेले फायदे वाचाल तर अवाक् व्हाल.
ज्यांना इंस्टंट एनर्जीची आवश्यकता असते त्यांनी भेळ ही नक्की ट्राय करावी.
भेळ खाल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते.
वजन कमी करण्यासाठीही भेळ उत्तम पर्याय आहे.
पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनक्रियेसाठी भेळ उत्तम आहे.
भेळमधील मुरमुरे बोन्स मजबूत ठेवण्यास मदत करतात.
ब्रेनच्या आरोग्यासाठीही भेळ खावी. भेळ खाल्यानंतर माणसाचा ब्रेन एनर्जीने काम करतो.
विशेष म्हणजे भेळ बनवताना नमकीन, मिरची आणि तेलाचा कमी वापर करा तरच भेळ फायदेशीर ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.