Namrata Malla : अभिनेत्री नम्रतानं बिकिनीत दाखवली बोल्ड फिगर; फोटो पाहून चाहते घायाळ

सकाळ डिजिटल टीम

बोल्ड फोटो शेअर

अभिनेत्री नम्रता मल्लानं बहुरंगी पोशाखातील नुकतेच तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

बिकिनीत फोटोसेशन

भोजपुरी अभिनेत्री नम्रता बिकिनीमध्ये अप्रतिम दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत.

बोल्ड लूक

अभिनेत्री नम्रता मल्ला नेहमीच तिच्या बोल्ड लूक आणि सेक्सी स्टाइलमुळं चर्चेत असते.

फिटनेसबाबत खूप गंभीर

नम्रता तिच्या फिटनेसबाबतही खूप गंभीर असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो ती यूट्यूबवर शेअर करत असते.

योगा करतानाचे फोटो व्हायरल

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचे योगा करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोअर्स

नम्रता मल्लाचे इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

दाखवली बोल्ड फिगर

नम्रता मल्लानं या कपड्यांमध्ये तिची अतिशय सेक्सी आणि बोल्ड फिगर दाखवलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Namrata Malla Photo