पावसाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

Anuradha Vipat

दही

पावसाळ्यात दही आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी फायद्याचे ठरते.

immune system

मासे

मासे, अंडी, मांस, हिरव्या पालेभाज्या, आणि ऑईस्टर या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता.

immune system

विटामिन सी

रोजच्या आहारात द्राक्षे, लिंबू, पेरू, संत्री इत्यादी फळांचा समावेश केल्यास विटामिन सी मुबलक प्रमाणात मिळून रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.

immune system

आल्याचा वापर

रोजच्या चहामध्ये किंवा सूपमध्ये आल्याचा वापर केल्यास पदार्थाची चव वाढण्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढायला मदत होते.

immune system

सुर्यफुलाच्या बिया

सुर्यफुलाच्या बियांमध्ये धोकादायक जिवाणूंशी लढण्यासाठी लागणारे मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम, फॉस्फरस आणि विटामिन ई यासारखे महत्त्वाचे घटक असतात.

immune system

पाणी उकळून घेणे

पाणी उकळून घेणे यासारख्या सोप्या उपायांनी तुम्ही रोगांना तुमच्यापासून दूर ठेवू शकता.

immune system

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

immune system