Kashyap Prajapati: जन्म भारतात, कर्मभूमी ओमान, 'गुजराती' खेळाडूनं केलं हे काम

Kiran Mahanavar

भारतीय वंश

आयसीसी विश्वचषक 2023च्या क्वालिफायर सामन्यात भारतीय वंशाचे अनेक खेळाडू अप्रतिम खेळ दाखवत आहेत.

Kashyap Prajapati | esakal

कश्यप प्रजापती

असाच एक खेळाडू म्हणजे कश्यप प्रजापती जो ओमान संघाकडून खेळतो.

Kashyap Prajapati | esakal

धडाकेबाज खेळी

कश्यप प्रजापतीने 29 जून रोजी झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर सिक्स सामन्यात 103 धावांची धडाकेबाज खेळी होती.

Kashyap Prajapati | esakal

ओमान

प्रजापतीच्या खेळीमुळे ओमानला 318/9 धावा करता आल्या, पण त्यांचा 14 धावांनी पराभव झाला.

Kashyap Prajapati | esakal

जिगरबाज

प्रजापती आपल्या संघ ओमानला जिंकून देऊ शकला नसला तरी हरल्यानंतरही तो सामन्यातील सर्वात मोठा जिगरबाज ठरला.

Kashyap Prajapati | esakal

जन्म

कश्यप प्रजापती यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1995 रोजी खेडा, गुजरात येथे झाला.

Kashyap Prajapati | esakal

29 ODI सामने

कश्यप प्रजापतीने ओमानसाठी 29 ODI सामन्यांमध्ये 31.89 च्या सरासरीने 893 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे.

Kashyap Prajapati | esakal

8 टी-20 सामने

कश्यपने 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 108.93 च्या स्ट्राइक रेटने 317 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashyap Prajapati | esakal