Butter Milk : ताकाचे प्रकार आणि फायदे

Vaibhav Mane

लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते.

Butter Milk | sakal

थोडे मीठ टाकलेले ताक लघवीचा त्रास कमी करते.

Butter Milk | sakal

तोंड आल्यास ताकाच्या गुळण्या कराव्यात.

Butter Milk | sakal

जायफळ पूड टाकलेले ताक डोकेदुखी कमी करते.

Butter Milk | sakal

साखर व काळे मिरे टाकलेले ताकाने पोटदुखी थांबते.

Butter Milk | sakal

ताकाचे प्रकार:-

दधिमण्ड - दह्यात पाणी घातल्याशिवाय जे ताक हलवले जाते त्या ताकाला ‘ दधिमण्ड ‘ म्हणतात.

Butter Milk | sakal

मठ्ठा - दह्यावरचा चिकट भाग काढून ते हलवले असता त्याला ‘ मथित ‘ (मट्ठा) असे म्हणतात.

Butter Milk | sakal

तक्र- दह्यात त्याच्या चौथ्या भागाइतके पाणी घालून बनवले जाणाऱ्या ताकाला ‘ तक्र ‘ म्हणतात.

Butter Milk | sakal

उद्भिवत - दह्यामध्ये अर्धा भाग पाणी घालून जे ताक तयार करण्यात येते त्याला ‘ उदश्वित ‘ असे म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Butter Milk | sakal