Anuradha Vipat
घरगुती उपाय, व्यायाम आणि औषधांनी गुडघेदुखीवर उपचार करता येतात
गुडघेदुखीसाठी आले उत्तम आहे. आल्यामध्ये अँटीइंफ्लेमेट्री, अँटीअल्सर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात
गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी हळदीचा वापर अनेक प्रकारे करता येतो
गुडघेदुखीसाठी गुळवेल पावडर कोमट दुधासोबत घ्या.
गुडघेदुखी दूर करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे.
सैंधव मीठामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात
गुडघेदुखी दूर करण्यासाठी लिंबाचा रस प्रभावी उपाय म्हणून काम करतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.