Skin Care : या चुकांमुळे चेहऱ्यावर येतात ठिपके

नमिता धुरी

रोजच्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर ठिपक्यांची जाळी तयार होते.

Skin Care

गरजेपेक्षा जास्त वाफ घेतल्याने ठिपके येतात.

Skin Care

धूम्रपानामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

Skin Care

त्वचा संवेदनशील असल्यास थेट त्वचेवर पर्फ्युम मारू नका.

Skin Care

त्वचेचा विचार करून मेकअपचे साहित्य निवडा.

Skin Care

उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.

Skin Care

नैराश्य हेही एक कारण आहे.

Skin Care

त्वचेवर ठिपके येऊ नयेत म्हणून ही कारणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care