Chapati Story : ब्रिटीश चपातीला का घाबरायचे ?

नमिता धुरी

सवयीची असल्याने अगदी साध्या वाटणाऱ्या या चपातीने एकेकाळी इंग्रजांना पेचात पाडलं होतं.

Chapati Story

चपाती आंदोलन

१८५७साली आग्राजवळील मथुरा येथे लोकांनी चपात्यांचे वाटप करत चपाती आंदोलन केले होते.

Chapati Story

तपास

मथुराचे मॅजिस्ट्रेट मार्क थॉर्नहील यांनीकेलेल्या तपासानुसार चपात्यांना ३०० किमीपर्यंत नेले जात होते.

Chapati Story

कारण

पण लोक असं का करत आहेत याचं कारण कळू शकलं नाही.

Chapati Story

गुप्त संदेश

असं म्हटलं जातं की या चपात्यांमध्ये गुप्त संदेश असत.

Chapati Story

आंदोलन

काहीजण असंही म्हणतात की, ब्रिटिशांविरोधात एकजूट घडवून आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

Chapati Story

मध्य भारतातील हैजा येथील हिंसाचार रोखण्यासाठी हे आंदोलन केले जात होते.

Chapati Story

इतिहासकार किम वॅगनर यांनी या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chapati Story