Chhole Bhature : हॉटेलसारखे भटूरे बनवा घरच्या घरी, काही खास टिप्स

सकाळ डिजिटल टीम

घरी भटूरे बनवताना ते हॉटेलसारखे फुगलेले, सॉफ्ट आणि खुसखूशीत व्हावे अशी अपेक्षा असते. पण काहीतरी चुकतेच. याविषयी काही खास टिप्स ट्राय करा.

Chhole Bhature | esakal

भटूऱ्याची कणीक मऊ असणं आवश्यक आहे. यासाठी शक्य तेवढ्या जास्तवेळ त्याला मळावं.

Chhole Bhature | esakal

भटूरा तळण्यासाठी तेल जास्त घ्या आणि चांगलं तापू द्या.

Chhole Bhature | esakal

साहित्यात एक वाटी मैदा, थोडी साखर, बेकींग पावडर, सोडा घालून कणीक मळा. थोड्यावेळ मूरू द्या.

Chhole Bhature | esakal

ब्रेडचे काठ काढून त्याचा चुरा करून तो पिठ मळताना घातला तर भटूरे चांगले फुलतात.

Chhole Bhature | esakal

जर त्या पिठात थोडा इनो घातला तर भटूरे फुलतात आणि सॉफ्ट राहतात.

Chhole Bhature | esakal

भटूऱ्याची कणिक मळताना रवा, दही आणि मीठ अवश्य घालावं.

Chhole Bhature | esakal

भटूरा लाटताना तो फार पातळ किंवा जाड किंवा जाड बारीक होणार नाही याची काळजी घ्या. भटूरा एकसारखा लाटला जावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhole Bhature | esakal