दिवाळी निमित्त अश्या प्रकारे करा आपल्या घराची साफसफाई !

सकाळ डिजिटल टीम

सगळ्यात आधी तुमच्या घरात असलेल्या निकामी गोष्टी वेगळ्या काढून घ्या.

Clean your house | sakal

घरातील वापरात नसलेली भांडी, कपडे व इतर गोष्टी बाजूला काढा आणि त्या गरजूंना द्या.

Clean your house | sakal

घरातील झुरळ काढण्यासाठी लांब ब्रशच वापरा यामुळे तुम्हला भीती नाही वाटणार.

Clean your house | sakal

पंख्याची साफसफाई करण्यासाठी डिटर्जंट म्हणजेच साबणाचे पाणी वापरा

Clean your house | sakal

बेकिंग पावडर, अर्धा बकेट सर्फचे पाणी, व्हाइट व्हिनेगर, ब्रश, स्पाँज या सगळ्या वस्तू तुम्हाला स्वच्छता करताना कामी येतील.

Clean your house | sakal

घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी कॉटनचे कपडे वापरा.

Clean your house | sakal

स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डिटर्जंटच्या पाण्याचा वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Clean your house | sakal