Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचं देखणं राजकारण...

सकाळ डिजिटल टीम

प्रणिती शिंदे महाराष्ट्राच्या राजकरणातील प्रभावी नाव आहे.

Praniti Shinde photo

प्रणिती शिंदे ह्या माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

Praniti Shinde photo

जन्मापासूनच त्यांना राजकारणाचा बाळकडू मिळाला.

Praniti Shinde photo

त्यामुळे राजकीय मैदानात त्या अनेकांना चितपट करतात

Praniti Shinde photo

महाराष्ट्र विधानसभेत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. 

Praniti Shinde photo

तसेच २०२१ पासून प्रणिती शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.

Praniti Shinde photo

प्रणिती शिंदे केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या स्क्रिनिंग समितीच्या सदस्य देखील आहेत.

Praniti Shinde photo

प्रणिती  शिंदे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Praniti Shinde photo

सोलापुरच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. 

Praniti Shinde photo

प्रणिती  शिंदे भाषण कौशल्यासाठी देखील ओळखल्या जातात. 

Praniti Shinde photo

आपल्या खोचक भाषणातून विरोधकांवर त्या हल्लाबोल करत असताता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde photo