Madhuri Pawar : हीच ती! जिने आपल्या डान्सने सर्वांना वेड लावलं होतं

सकाळ डिजिटल टीम

माधुरी पवार ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Madhuri Pawar

ती प्रसिद्ध डान्ससुद्धा आहे

Madhuri Pawar

तिने एकेकाळी आपल्या डान्सने महाराष्ट्राला वेड लावलं होतं

Madhuri Pawar

तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत

Madhuri Pawar

तिची कातील नजर समोरच्याला घायाळ करते

Madhuri Pawar

माधुरी म्हणजे सौंदर्याचं प्रतीक

Madhuri Pawar

ती साडीवर खूपच मनमोहक दिसते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Pawar