चेहऱ्यावरील टॅनिंग घालवायचं आहे करा हा उपाय

Anuradha Vipat

टॅनिंगची समस्या

आज काल टॅनिंगची समस्या खूप सामान्य आहे.सन क्रीम आणि टॅनिंग रिमूव्हर क्रीमचे अनेक मोठे ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत.

face tanning

स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू

अशा वेळी सन टॅन दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला उपाय सांगत आहोत, जे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू वापरून करु शकता. 

face tanning

बटाट्याचा वापर

बाटाट्यात कॅटेकोलेज नावाचे एंजाइम असते, जे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. 

face tanning

कच्च्या दुधाचा वापर

टॅनिंग दूर करण्यासाठी कच्चे दूध खूप प्रभावी आहे. त्यात हळद आणि लिंबाचा रस घालून तुम्ही तुमचा नैसर्गिक टॅन रिमूव्हर तयार करू शकता.

face tanning

टोमॅटो 

टोमॅटो हे लाइकोपीन समृद्ध नैसर्गिक सनस्क्रीन आहे.

face tanning

केळ्याचा फेसपॅक 

 दूध आणि केळ्यापासून बनवलेला फेसपॅक त्वचेवरील टॅनिंग दूर करू शकतो. याचा वापर केल्याने चमक टिकून राहते आणि तुमची त्वचा मॉयश्चराइज होते

face tanning

बेसन व कोरफड

बेसन आणि कोरफडीचा फेस पॅक देखील टॅनिंग दूर करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

face tanning