Yogasana : फक्त 10 मिनिटं करा ही योगासनं, औषधांची गरज कधीच पडणार नाही

साक्षी राऊत

सूर्यनमस्कार

सूर्यासन हे सगळ्या आसनांचा समूह आहे. यात एकूण १२ योगासनांचा समावेश आहे.

Yogasana Benefits

आरोग्यासाठी लाभदायक

सूर्यनमस्कार आरोग्याच्या दृष्टीने फार लाभदायक असतो. नियमित तुम्ही याचा सराव केल्यास अनेक रोग दूर होतील.

Yogasana Benefits

फॅट लॉससाठी रामबाण उपाय

तुम्ही लठ्ठ असल्यास दररोज १० मिनिटे सूर्यनमस्कार करा. यामुळे लठ्ठपणा आणि एक्स्ट्रा फॅट कमी होतात.

Yogasana Benefits

मेमरी पॉवर बूस्ट होते

एंझायटीची समस्या याने दूर होते तसेच सूर्यनमस्कार करण्याचे फार फायदे आहेत. तुमचा मेमरी पॉवरही बूस्ट होते.

Yogasana Benefits

सुरकुत्या दूर होतील

रोज सूर्यनमस्कार केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. तसेच तुमची स्कीन ग्लो करते.

Yogasana Benefits

पीरेड्स नॉर्मल येतात

रोज योगासन केल्याने मासिक पाळी नॉर्मल येते. तसेच मासिक पाळीत येणारा त्रास कमी होतो.

Yogasana Benefits

मधुमेह नियंत्रणात राहातो

या एक्सरसाइजने मधुमेह नियंत्रणात राहातो. तसेच तुमची ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहाते.

Yogasana Benefits

पोटाला स्वस्थ ठेवते

तुम्ही रोज सूर्यनमस्कार केल्यास तुमच्या पोटाचे आरोग्यही चांगले राहाते. पचनशक्तीही मजबूत होते.

Yogasana Benefits

केसगळतीपासून बचाव

ही योगासनं केल्याने केस गळतीची समस्या कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogasana Benefits