सकाळ डिजिटल टीम
इडली हे फायबर युक्त अन्न आहे. यामुळे ते खाल्ल्यानंतर आपले पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही.
इडलीमध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्सफॅट किंवा सॅच्युरेटेड फॅट नसल्यामुळे तुम्हाला ते खाण्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही.
तुम्ही डाएटिंग करत असाल तरीही तुम्ही ते खाऊ शकता. वास्तविक इडलीचे प्रमाण ठरवणे खूप सोपे आहे. तुम्हाला दोन इडल्या खायच्या आहेत की तीन हे तुम्ही शकतात.
इडली बनवण्यासाठी तेल आणि मसाल्यांची गरज नसते त्यामुळे ते पचायलाही सोपे असते.
इडली हे आंबवलेले अन्न असल्याने ते पोटासाठी खूप चांगले असते.
इडली वजन कमी करण्यासाठी अनुकूल आहार आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असलं तरी तुम्ही तुमच्या पोषणतज्ञ किंवा फिटनेस तज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता.
सकाळी उरलेली इडली तळून तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकतात.
तुम्ही तुमच्या आहार आणि फिटनेसनुसार रवा, ओट्स, नाचणी किंवा मल्टीग्रेन इडलीदेखील बनवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.