तुमच्या शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं माहीत आहेत का?

Anuradha Vipat

चरबीयुक्त पदार्थांचे सेवन

कोलेस्ट्रॉल तयार होण्याची अनेक कारणे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चरबीयुक्त पदार्थांचे सेवन असते

reasons for increasing cholesterol

व्यायाम न करणे

व्यायाम न करणे हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे एक मोठे कारण आहे.

reasons for increasing cholesterol

सॅच्युरेटेड फॅट

खाण्यापिण्याबद्दल बोलायचे झाले तर सॅच्युरेटेड फॅट असलेल्या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढते.

reasons for increasing cholesterol

रक्तप्रवाहात अडथळा

हाय कोलेस्टेरॉलमुळे पायांच्या रक्तवाहिन्यांपर्यंत रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो

reasons for increasing cholesterol

हृदयविकाराचा झटका

कोलेस्टेरॉलच्या जास्त प्रमाणामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो

reasons for increasing cholesterol

धूम्रपान आणि मद्यपान

जे लोक धूम्रपान करतात आणि मद्यपान करतात त्यांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते

reasons for increasing cholesterol

रक्तप्रवाह

कोलेस्टेरॉल तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होत राहते. यामुळे तुमचा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

reasons for increasing cholesterol