तुळशीची माळ घालण्याचे हे नियम माहिती आहेत का?

Anuradha Vipat

बुध आणि गुरु ग्रह

तुळशीची माळ गळ्यात घातल्याने कुंडलीत बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

wearing tulsi garland

भगवान विष्णूचा आशीर्वाद

तुळशीच्या माळेमुळे भगवान विष्णू, लक्ष्मी देवी आणि कृष्णाचा सतत आशीर्वाद मिळतो

wearing tulsi garland

सात्विक भोजन करावे

जे तुळशीजे तुळशीची माळ घालतात त्यांनी नेहमी सात्विक भोजन करावे.

wearing tulsi garland

कधीही काढू नये

गळ्यात तुळशीची माळ घालणाऱ्यांनी ती कधीही काढू नये.

wearing tulsi garland

जप

तुळशीची माळ परिधान केलेल्या व्यक्तींना दररोज जप करावा लागतो

wearing tulsi garland

गंगाजलने धुवून घ्यावी

तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलने ती धुवून घ्यावी

wearing tulsi garland

भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त

भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ घालतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

wearing tulsi garland