Anuradha Vipat
बदामामध्ये प्रथिने आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात.
ते जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील समृद्ध आहेत.
बदामामध्ये जास्त प्रमाणात फॅट आढळते ज्यामुळे वजन वाढते असे अनेकांना वाटते.
पण यात असणारे घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते
बदाम जळजळ कमी करून हृदय निरोगी ठेवते
बदामच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोन देखील होऊ शकतो
तसेच कडू बदाम शरीरात विषाचे प्रमाण वाढवू शकतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.