पितृपक्षात 'या' वस्तू दान करणे शुभ मानतात

सकाळ डिजिटल टीम

पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे पिंडदान केले जाते

पितृपक्षात धान्य, गूळ, काळे तीळ, गाय, गाईचे तूप अशा गोष्टी दान कराव्यात

धान्याचे दान केल्याने पुर्वजांची कृपा आपल्यावर कायम असते असं मानतात

गूळाचे दान केल्यामुळे पुर्वज प्रसन्न होऊन आशिर्वाद देतात असा समज आहे

काळे तीळ दान केल्यामुळे पितृदोष दूर होतो असा समज आहे

पितृपक्षात गाय दान केल्याने घरात सुख समृद्धी येते असं मानतात

गायीचे तूप दान केल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते असा समज आहे

सोन्याच्या दानाने घरातील कलह दूर होतो असा समज आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.