जन्माष्टमीला श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे आणि काय करणे टाळावे? जाणून घ्या

Aishwarya Musale

जन्माष्टमी

देशातील प्रत्येक मंदिरासाठी श्रीकृष्ण जयंती, जन्माष्टमी हा दिवस खास आहे. देवाला या दिवशी पाळण्यात ठेवलं जातं.

shri krishna | sakal

लक्ष देणे गरजेचे

काही गोष्टींकडे कृष्णाकडून इच्छित फल प्राप्तीसाठी आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.

shri krishna | sakal

चुका करू नये

जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये आणि कोणत्या नियमांचे पालन केल्यास श्रीकृष्ण प्रसन्न होतील ते जाणून घेऊया.

shri krishna | sakal

तुळशीचे पान

एक दिवस आधी तुळशीचे पान तोडून ठेवा, तुळशीची पाने जन्माष्टमीला तोडू नका.

shri krishna | sakal

गंगाजल

बाळकृष्णाला पाण्यात गंगाजल मिसळून स्नान घालावे. तुळशीची मंजरी या पाण्यात मिसळा, ते आणखी चांगले होईल.

shri krishna | sakal

देवपूजा

तुळशीचे पान देवपूजेत ठेवावे, कान्हाच्या कपाळावर एक पान ठेवावे. एक एक पान प्रत्येक नैवेद्यात ठेवावे. 

shri krishna | sakal

लोणी खडीसाखरचा नैवेद्य

लोणी खडीसाखरचा नैवेद्य जन्माष्टमीच्या पूजेत अवश्य ठेवावा. तसेच कोणाचेही मन दुखवू नये.

shri krishna | sakal

अन्न वस्त्र दान करा

लक्षात ठेवा जन्माष्टमीच्या दिवशी कोणाला त्रास होईल असे काहीही करू नका. गरीब मुलांना अन्न वस्त्र दान करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shri krishna | sakal