Coconut Water Benefits : उन्हाळ्यात नारळ पाणी का प्यावे? वाचा फायदे

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा आल्यावर भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.

Coconut Water Benefits | sakal

त्यामुळे उन्हाळ्यात नारळाचे पाणी आवडीने पिले जाते. कारण हे पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. 

Coconut Water Benefits | sakal

नारळात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पोषक घटक असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढवतात.

Coconut Water Benefits | sakal

नारळाचे पाणी रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत करते

Coconut Water BenefitsCoconut Water Benefits | sakal

नारळाच्या पाण्यात फक्त ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

Coconut Water Benefits | sakal

नारळ पाण्यात फायबरचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे पोटाचे विकार होत नाही.

Coconut Water Benefits | sakal

नारळ पाण्यात मॅग्नेशियम असल्याने स्नायूंच्या दुखण्याला आराम मिळतो

Coconut Water Benefits | sakal

दररोज नारळ पाणी पिल्याने थकवा आणि स्ट्रेस दूर होतो.

Coconut Water Benefits | sakal

नारळ पाणी पिल्याने शरीराची पीएच पातळीही उत्तम राहते.

Coconut Water Benefits | sakal

 नारळ पाणी पौष्टिक आणि शुगर फ्री असल्याने मधूमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coconut Water Benefits | sakal