Anuradha Vipat
बडीशेपचा चहा चयापचय सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
बडीशेपचा चहा बद्धकोष्ठता, अपचन आणि सूज यासारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
बडीशेपचा चहा पिल्याने शरीरात गॅस्ट्रिक एन्झाईम्स वाढतात जे पचन सुधारण्यासाठी प्रभावी असतात.
जेव्हाही पोटात अस्वस्थता जाणवते तेव्हा लगेच बडीशेपचा चहा बनवून प्या.
बडीशेपचा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
बडीशेपचा चहा पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
बडीशेपचा चहा पिल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.