ऑफिसमध्ये बसून बसून चरबी वाढलीय? करा या ४ गोष्टी, राहाल फिट

साक्षी राऊत

ऑफिस वर्क

एकाच जागी बरेच वेळ बसून राहिल्याने अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळेच कामाच्या ठिकाणी काही वेळाने ब्रेक घेण्याचा सल्ला दिला जातो.

Office Work

मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्या

एकाच वेळी बराच काळ बसल्याने ब्लड शुगर आणि मधुमेहाच्या समस्या उद्भवतात. याशिवाय वजनही वाढू लागतं.

Office Work

देशविदेशात यावर होतोय रिसर्च

देश-विदेशात अनेक संस्था यावर रिसर्च केला गेलाय. ज्यातून कामाच्या ठिकाणी या काही सवयी अंगी बाळगल्यास मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्या उद्भवतात असे दिसून आले.

Office Work

हेल्दी वर्किंग हॅबिट्स

लंच ब्रेकमध्ये तुम्ही काही काळासाठी पोश्चर बदलून या काही सवयी स्वत:ला लावून घेऊ शकता.

Office Work

कामातून ब्रेक घ्या

वर्किंग अवर्समधून काही काळ ब्रेक घ्या. ५ मिनिटे फिरा. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हलसुद्धा नियंत्रणात राहते.

Office Work

ब्रिस्क वॉक

दिवसातून सकाळ संध्याकाळ ब्रिस्क वॉक नक्की करा. याने शरीराचे मेटाबोलिझम नियंत्रित राहते आणि वजनसुद्धा.

Office Work

शारीरिकरित्या सक्रिय राहा

तुम्ही जितके जास्त सक्रिय राहाल तितके निरोगी राहाल. तेव्हा रोज एक्सरसाइज करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Office Work