Breast Size : स्तनांचा आकार कमी करायचा असेल तर हे खा

नमिता धुरी

एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचा स्तनांच्या आकारावर परिणाम होतो. हे हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी काही अन्नपदार्थ उपयोगी पडतात.

Breast Size

गर्भावस्था, औषधे किंवा अनुवांशिकतेमुळे स्तनांचा आकार वाढतो.

Breast Size

ग्रील्ड चिकन, ग्रील्ड पनीर किंवा टोफू खा.

Breast Size

पपई, किवी, पेरू, अननस यांसारख्या फळांचा आहारात समावेश करा.

Breast Size

मेथीचे दाणे खा.

Breast Size

कडुनिंबाची पाने, तुळशीची पाने, किसलेले आले, हळद, गूळ एकत्र करून उकळून त्याचा काढा तयार करा आणि आठवड्यातून दोनदा प्या.

Breast Size

जवस खा.

Breast Size

फायबरयुक्त अन्न खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breast Size