Eating Habits : फळांवर मीठ-चाट मसाला टाकून खायला आवडतं? आताच थांबवा

धनश्री भावसार-बगाडे

अनेकांना फळांवर मीठ

अनेकांना फळांवर मीठ किंवा चाट मसाला टाकून खाण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक आहे.

Eating Habits | esakal

किडनीच्या समस्या

फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने त्यातले पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे सतत असं केल्याने किडनी प्रॉब्लेम होतो.

Eating Habits | esakal

स्कीन अॅलर्जी, सूज

फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने स्कीन अॅलर्जी आणि अंगावर सूज पण येते.

Eating Habits | esakal

रक्तदाब वाढणे

फळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाण्याच्या सवयीने रक्तदाब वाढू शकतो.

Eating Habits | esakal

हृदय विकार

हृदय विकार असणाऱ्यांनी फळांवर मीठ, चाट मसाला टाकल्याने फळांमधून पाणी बाहेर पडते आणि पोषकतत्व निघून जातात.

Eating Habits | esakal

फळं खाण्याची योग्य पद्धत

मग फळं खावी कशी? जाणून घ्या फळं खाण्याची योग्य पद्धत.

Eating Habits | esakal

एकावेळी एकच

फळं खाताना एका वेळी एकच फळ खावं.

Eating Habits | esakal

फ्रुट चाट

जर तुम्हाला फ्रुट चाट खायला हवा असेल तर त्यात आंबट, गोड फळांचे सॅलेड करावे.

Eating Habits | esakal

आंबट गोड

पण आंबट आणि गोड फळं एकत्र करून खाऊ नये.

Eating Habits | esakal

तासभराच्या आत खावे

फळ कापल्यानंतर तासाभराच्या आत खावे. कारण जास्तवेळ कापून ठेवल्यावर त्यातलं पोषण कमी होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating Habits | esakal