सकाळ डिजिटल टीम
वयाच्या 49व्या वर्षीही मलायकाच्या चेहऱ्याची चमक आणि फिटनेस पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते.
मलायकाची परफेक्ट बॉडी आणि टोन्ड फिगर अनेकांना आकर्षित करते.
जर तुम्हाला मलायकासारखी टोन्ड बॉडी हवी असेल तर काही योगासनांचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश करावा लागेल.
जर तुम्हाला मलायकासारखी टोन्ड बॉडी हवी असेल तर काही योगासनांचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश करावा लागेल.जर तुम्हाला मलायकासारखी टोन्ड बॉडी हवी असेल तर काही योगासनांचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश करावा लागेल.
अभिनेत्री अनेकदा तिच्या योगा आणि वर्कआउट सेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
वक्षासनाचे फायदे सांगताना मलायकाने लिहिले की, "वृक्षासन मन आणि शरीरात संतुलन निर्माण करते."
नौकानयनाचे फायदे सांगताना अभिनेत्रीने लिहिले की, "हे आसन पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे."
उत्कटासन पाय, पाठ आणि कंबरेमध्ये ताकद आणि लवचिकता आणून टोन्ड बॉडी तयार करण्यासाठी उपयुक्त आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.