सकाळ डिजिटल टीम
रांजणवाडी म्हणजे डोळ्यांच्या वरच्या किंवा खालच्या पापणीला येणारी पुळी. यामुळे डोळा फार दुखतो. जाणून घेऊया उपाय
१ कप पाण्यात १ चमचा हळद टाकून ते मिक्स करा आणि कापसाने रांजणवाडीवर लावा.
पहिले गरम पाण्याने डोळा शेका. मग कॅस्टर ऑईल लावा. हा उपाय दिवसातून दोन वेळा करा.
पेरूची पानं पाण्यात उकळा आणि ते डोळ्यांना लावा. आराम मिळेल.
लसणाची एक पाकळी सोलून रांजणवाडीवर काजळासारखी लावा. डोळ्यात जाऊ देऊ नका.
टी बॅग गरम पाण्यात टाका आणि त्या बॅगने डोळा शेका.
रांजणवाडीवर कोरफडीचा गर, जेल लावल्याने थंडावा जाणवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.