अभ्यास करत असताना झोप येते? अशा वेळी काय करावे

Anuradha Vipat

अचानक झोप

अभ्यास करताना अचानक झोप येईला लागते असे अनेकदा तुम्हाला वाटले असेल. यामुळे केवळ अभ्यासावरच परिणाम होत नाही तर झोपेवरील नियंत्रणही गमावले जाते.

Falling asleep while studying

टिप्स

चला तर मग अभ्यास करताना झोप लागल्यावर काय करावे हे आम्ही दिलेल्या काही टिप्स मधून पाहूयात.

Falling asleep while studying

कॉफीचे सेवन

कॉफीमध्ये कॅफिन आढळते, ज्याला एनर्जी बूस्टर देखील म्हणतात. याशिवाय, तुम्ही चॉकलेट चहा, एनर्जी ड्रिंक्स इत्यादी देखील घेऊ शकता.

Falling asleep while studying

झोप घ्या

जर तुम्हाला वारंवार झोप येत असेल आणि तुम्हाला अभ्यास अजिबात करावासा वाटत नसेल, तर अभ्यासाची सक्ती करू नका, उलट थोडा वेळ झोप घ्या.

Falling asleep while studying

गाणी ऐका

अभ्यास करताना झोप येत असेल तर कोणतेही आवडते गाणे ऐका असे केल्याने लक्ष दुसरीकडे जाते आणि तुमचा मूडही चांगला होतो.

Falling asleep while studying

प्रकाशात अभ्यास करा

अभ्यास करताना आपल्या सभोवतालच्या प्रकाशाची पूर्ण काळजी घ्या. असे केल्याने, मेलाटोनिन हा हार्मोन शरीरात सक्रिय राहतो.

Falling asleep while studying

आंघोळ करा

झोपेपासून बचाव करण्यासाठी एक पर्याय म्हणजे कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने आंघोळ करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Falling asleep while studying