अमृताचं सौंदर्य बहरलं! Amruta Khanvilkar

रुपेश नामदास

अमृता ही मराठी सिनेमाक्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Amruta Khanvilkar | esakal

 अभिनयासोबतच अमृता ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ही प्रसिद्ध आहे.

Amruta Khanvilkar | esakal

अमृताच्या नृत्याचं व अभिनयाचं सर्व स्तारातून कौतुक होत आहे. 

Amruta Khanvilkar | esakal

अमृता खानविलकरच्या चंद्रमुखीच्या सिनेमाची प्रचंड चर्चा होती.

Amruta Khanvilkar | esakal

या सिनेमात अमृतानं चंद्रमुखीची भूमिका साकारली आहे.

Amruta Khanvilkar | esakal

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या वाजले की  बारा या लावणी लावणीने वेड लावलं होतं.

Amruta Khanvilkar | esakal

अमृता खानविलकर ही टेलिव्हिजन तसेच चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे.

Amruta Khanvilkar | esakal

तिने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये एक कुशल नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | esakal